rupali thombre

राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'पतली कमरीया'वर रिल... टीका करणाऱ्याला रुपाली ठोंबरे यांचं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे इथल्या कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी भोजपूरी गाण्यावर रिल्स बनवला, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे

Jan 28, 2023, 08:23 PM IST

राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांना आमदारकीचे वेध; मुक्त टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर केला दावा

Rupali Thombre Patil : पुण्यातील राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यामुळे भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरुन निवडणूक लढणवण्यासाठी रुपाली पाटील इच्छुक आहे

Dec 27, 2022, 12:25 PM IST

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या खासदारावर लैगिंक शोषणाचा आरोप; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, वाचा काय आहे प्रकरण

खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale )  प्रकरणात पीडितेचा चेहरा उघड केल्याप्रकरणी रूपाली ठोंबरे(Rupali Thombre) यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हा इशारा दिला आहे. 

Dec 26, 2022, 11:22 PM IST
What action will the government take against Ramdev Baba? PT1M27S