'अनुपमा'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! रुपाली गांगुली 4 वर्षांनंतर सिरीयल सोडणार?
Rupali Ganguly Quit Anupama Serial : टीव्ही शो अनुपमाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे, या शोच्या माध्यमातून तिची लीड अभिनेत्री रुपाली गांगुलीला घराघरात ओळख मिळाली आहे. अशात रुपाली गांगुली या शोला अलविदा करणार आहे, अशी चर्चा रंगलीय.
Jan 4, 2025, 03:33 PM IST