इंझमाम उल हकचे मजेशीर २३ रन आऊट
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक बऱ्याच वेळा अत्यंत मजेशीर पद्धतीने रन आऊट झाला आहे. त्याचे काही खास व्हिडिओ तुमच्यासाठी
Apr 27, 2015, 04:12 PM ISTपाकिस्तानी खेळाडू २३ वेळा रनआऊट
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इंझमाम-ऊल-हक हा अनेक वेळा, म्हणजे तब्बल २३ वेळा गंमतीशीरपणे रनआऊट झाला आहे, इंझमाम २३ वेळा कसा रन आऊट झालाय, हे तुम्ही पाहिलं तर आज इंझमाम क्रिकेट खेळत नसला तरी तुम्हाला त्याची दया येईल.
Mar 2, 2015, 04:30 PM IST