run out

Steve Smith Run Out Controversy : स्मिथ आऊट की नॉट आऊट? पाहा MCC चा नियम काय सांगतो?

Steve Smith Run Out Ashes 2023 Controversy : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा एका रनआऊटच्या निर्णयाने खळबळ उडालीये. स्मिथ ( Steve Smith ) च्या या रनआऊटच्या या प्रकरणात मोठा वांदग माजलेला दिसला.

Jul 29, 2023, 05:46 PM IST

Virat Kohli: जडेजाने पीचवर कोहलीला दिला धोका? रागाच्या भरात कोहलीने केलं 'हे' कृत्य

Virat Kohli: दुसऱ्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील 76 वं शतक ठोकलं. मात्र या सामन्यात विराट चांगल्या लयीत दिसत असताना रविंद्र जडेजाने मात्र त्याचा घात केला असल्याचं, चाहत्यांचं म्हणणं आहे. 

Jul 22, 2023, 10:00 AM IST

IPL 2023: नेमकी चूक कोणाची? Yashasvi Jaiswal की Sanju Samson ची? Video पाहून तुम्हीच सांगा!

Run Out, Watch video: मॅचच्या 6 व्या ओव्हरच्या एका पहिल्याच बॉलवर संजूने (Sanju Samson) पाईंटच्या दिशेने सुंदर फटका मारला. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या अभिनवने बॉल आडवला आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला.

May 6, 2023, 05:48 PM IST

RR vs CSK: अजिंक्य रहाणेला धमकावणं 'या' खेळाडूला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर

IPL 2023 CSK vs GT: आयपीएल 2023 चा 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. धोनीच्या चेन्नईने राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात 176 धावांचा पाठलाग केला तेव्हा अजिंक्य रहाणे आणि रवी अश्विन यांच्यात वेगळीच लढत झाल्याचे पाहायला मिळाले.

 

Apr 13, 2023, 09:30 AM IST

होय, मी तिथे चुकलोच...; विजयानंतर Suryakumar Yadav ने कोणाची मागितली माफी?

रविवारी झालेल्या सामन्यामध्ये उपकर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ने मोलाची भूमिका बजावली. सामन्यामध्ये असा एक क्षण आला होता, जी माझी चूक असल्याचं सूर्याने मान्य केलं आहे. 

Jan 30, 2023, 07:45 PM IST

रनआऊट झाल्यानंतर Virat Kohli वर संतापला इशान किशन; रागाच्या भरात वापरले अपशब्द? Video होतोय व्हायरल

तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तो रन आऊट झाला. यावेळी स्वतःच्या चुकीचा राग त्याने विराटवर काढल्याचं दिसून आलं.

Jan 24, 2023, 06:28 PM IST

VIDEO: शेवटच्या ओव्हरमध्ये शमीचा नाट्यमय खेळ; कॅप्टनने कॅप्टनला वाचवलं अन् शनाकाचं शतक पूर्ण!

ND vs SL 1st ODI Match: कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) अखेरची ओव्हर टाकण्यासाठी शमीच्या (Mohammed Shami) हातात बॉल सोपावला. शेवटच्या षटकात शनाका 98 धावांवर खेळत होता. त्यावेळी...

Jan 10, 2023, 11:38 PM IST

के. एल. राहुलचा मॅचविनिंग थ्रो, वादळी खेळी करणाऱ्या दासला माघारी धाडलं!

सामना फिरवणाऱ्या राहुलचा बुलेट थ्रो पाहिलात का? पाहा Video 

Nov 2, 2022, 05:34 PM IST

Video : शाकिबच्या 'या' एका थ्रोने पलटला सामना; नाहीतर झाला असता बांगलादेशचा पराभव

या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवरही बरेच नाट्य पाहायला मिळालं

Oct 30, 2022, 02:07 PM IST

IND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral

T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. 

Oct 17, 2022, 05:10 PM IST

Mankading Controversy: Deepti Sharma ने रनआऊट करणं चूक की बरोबर? अखेर MCC ने दिला निर्णय

दिप्ती शर्माने केलेल्या रनआऊटमुळे मोठा वाद झाला.

Sep 26, 2022, 10:10 AM IST

पार्टनर की दुश्मन! आपल्याच टीममधील खेळाडूला केलं रनआऊट? पाहा काय घडलं

आपल्याच पार्टनरच्या नजरेत एका क्षणात व्हिलन बनला खेळाडू, पाहा मॅचदरम्यान नेमकं काय घडलं

May 11, 2022, 04:31 PM IST

हार्दिक पंड्याच्या 'रॉकेट थ्रो'ने तोडला स्टंप, अंपायरने घेतला मोठा निर्णय

हार्दिकने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन रन आऊट केलं. मात्र यावेळी पंड्याने केलेल्या थ्रोमुळे स्टंप तुटल्याचं समोर आलंय.

Apr 15, 2022, 12:28 PM IST

IPL 2022 | मुंबईच्या पराभवाला Suryakumar Yadav जबाबदार?

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुधवारी 14 एप्रिलला पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) 12 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला. 

Apr 14, 2022, 08:15 PM IST

VIDEO: रन आऊट झाल्यानंतर Tilak Varma कडून कोणाला शिवीगाळ? व्हिडीयो व्हायरल

तिलक वर्माच्या एका कृत्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येतंय.

Apr 14, 2022, 11:36 AM IST