rules changes from 1st march

दुप्पट टोल, सिलेंडर ते सोशल मीडियापर्यंत... 1 मार्चपासून 'हे' नियम बदलणार

Rules Change from 1st March 2024 : नव्या महिन्याच्या सुरुवातीपासून नवे नियम लागू होतात. सामान्य लोकांशी संबंधीत काही नियमांमध्ये येत्या 1 मार्चपासून बदल होणार आहेत. याचा परिणाम सामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो.

Feb 28, 2024, 08:28 PM IST