rules change

LPG Cylinders Price : गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागला; महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा दणका

LPG Cylinders Price : मार्च महिन्याची पहिली तारीख काही बदल सोबतच घेऊन आली. यातील काही बदलांचा तुम्हाला फायदा होणार आहे, तर काही बदल खिशाला कात्री मारून जाणार आहेत. 

 

Mar 1, 2024, 07:16 AM IST

New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...

Jun 30, 2023, 08:51 AM IST

1 March New Rules: 1 मार्चपासून बदलणार हे नियम! तुमचं महिन्याचं बजेट बिघडण्याची शक्यता

Rule Changing From 1 March: सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाही अनेक नियम बदलले होते. आता मार्च महिन्यामध्येही अनेक नियमांमध्ये बदल केले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

Feb 27, 2023, 05:37 PM IST

1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम

जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

May 31, 2022, 07:43 PM IST

रेशन कार्डसाठी अर्ज करताय? तर ही महत्त्वाची माहिती गरजेची...

काही दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदार आधार कार्ड, बँक पासबुक आणि ओळखपत्र जोडून ऑनलाइन अर्ज करु शकायचे. परंतु आता...

Feb 4, 2022, 06:01 PM IST

नवीन वर्ष... अनेक बदल... तेही थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे; जाणून घ्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत.

Dec 23, 2021, 11:07 AM IST

उद्यापासून बदलणार हे 5 नियम, ज्याचा सर्वमान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला जुन्या नियमांमध्ये काही बदलांसह नवीन नियम लागू होतात.

Nov 30, 2021, 06:25 PM IST
 State HM Walse Patil On Rising Corona Positives And Death From Delta Plus Varient PT3M23S

VIDEO| डेल्टाचा धोका वाढला राज्यात पुन्हा कडक निर्बंध

State HM Walse Patil On Rising Corona Positives And Death From Delta Plus Varient

Jun 26, 2021, 10:05 AM IST

IDBI Bank Alert: 1 जुलैपासून बदलणार चेकबुक संबंधित नियम

भारतीय औद्योगिक विकास बँकेने (IDBI BANK) आपल्या ग्राहकांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. 

Jun 12, 2021, 06:28 PM IST

ITR चा नवा फॉर्म तर आला पण काही नियमही बदलले.. जाणून घ्या...

नोकरदार वर्गासाठी आयटीआर फाइल बनवणे सोपे 

Apr 18, 2021, 01:52 PM IST