ruhi

ये हे मोहोब्बतें या मालिकेतील क्यूट रूही आठवतेय का? पाहा तिचा बदललेला लेटेस्ट लुक

ये है मोहब्बते फेम रुहानिका धवनने रुहीची भूमिका साकारून खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या क्यूटनेसनं तिनं तिच्या चाहत्यांची मने जिंकली. रुहानिका आता बरीच मोठी झाली आहे. 

Oct 30, 2022, 01:54 PM IST