बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारीशक्तीचं रौद्ररूप, पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने धुतलं... Video Viral
ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करून पैसे मागणाऱ्या व्यक्तीला चपलेने चांगलाच चोप दिल्याची घटना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात घडली आहे. तक्रार मागे घेण्यासाठी स्वत:ला आरटीआय कार्यक्रता म्हणवणाऱ्या या व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती.
Oct 4, 2023, 06:13 PM ISTआरटीआय कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी माजी नगरसेवक अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 09:10 PM IST