समुद्रात लघवी करणाऱ्यांनो सावधान! पहिल्या चुकीसाठी 67000 रुपये दंड तर दुसऱ्यांदा चूक केल्यास...
Urinating In The Sea: सामान्यपणे आपण पर्यटनस्थळी किंवा सार्वजनिक ठिकाणी आहोत याचं भान अनेकांना राहत नाही. अनेकदा निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी नियमांचा फारसा विचार न करता उघड्यावरच लघुशंका करणाऱ्यांचं प्रमाण बरंच आहे.
Jul 11, 2024, 12:50 PM IST