rs 4000

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांच्या ऐवजी 4000 रुपये येणार? सरकार वाढवणार योजनेची रक्कम

देशातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. सरकार पंतप्रधान आणि किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते

Aug 16, 2021, 11:04 AM IST