rs 25000 monthly

25,000 रुपयांच्या पगारावर किती मिळणार गृहकर्ज? जाणून घ्या घर खरेदी करण्यापूर्वी हिशोब

Home Loan on Rs 25000 Monthly Salary: गृहकर्जाची रक्कम तुमच्या हातातील पगारावर अवलंबून असते. बँकेकडून तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमचे उत्पन्न ठरवते.

Jan 31, 2022, 11:54 AM IST