माजी पोलीस अधिकारी बेदींकडे ११ करोडोंची संपत्ती!
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी नामांकन पत्र दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केलीय. माजी पोलीस अधिकारी किरण बेदी आणि त्यांच्या पतीकडे एकूण ११.६५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता आहे.
Jan 22, 2015, 11:33 AM IST