rr

IPL 2022 CSK vs RR | Yuzvendra Chahal चा कारनामा

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील  (IPL 2022) 68व्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 

May 20, 2022, 11:03 PM IST

IPL 2022, RR vs CSK | मोईन अलीची फटकेबाजी, चेन्नईकडून राजस्थानला विजयासाठी 151 धावांचं आव्हान

IPL 2022, RR vs CSK | चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 151  धावांचे आव्हान दिले आहे.

 

May 20, 2022, 09:30 PM IST

Playoff ची स्पर्धा आणखी टफ! 2 जागांसाठी 3 टीममध्ये चुरस

हार्दिक पांड्याची गुजरात टीम आणि के एल राहुलची लखनऊ टीम दुसऱ्या स्थानावर आहे. 

May 19, 2022, 03:04 PM IST

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

रियान परागने असं का केलं? पाहा व्हिडीओ त्याची ही कृती तुम्हाला तरी पटली का?

May 16, 2022, 04:06 PM IST

दिल्लीचा पराभव गुजरातसाठी धक्का, राजस्थान Point Table मध्ये पहिल्या नंबरवर

शेजाऱ्यांनी बळकावलं स्थान आता गुजरातची गोची, पाहा पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण

Apr 23, 2022, 09:02 AM IST

IPL 2022 : श्रेयस अय्यरला तिने असं केलं प्रपोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

महिला क्रिकेट फॅन्सचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

Apr 18, 2022, 09:38 PM IST

IPL 2022 : RCB-RR च्या मॅचवर सट्टा लावताना रंगेहाथ पकडले, एवढी कॅश जप्त

पोलिसांच्या विशेष पथकाला सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकला. 

Apr 6, 2022, 08:59 PM IST

IPL 2022 | राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) आजचा 12 वा दिवस आहे. या बाराव्या दिवशी राजस्थान रॉयल्सचे  (Rajsthan Royals) बारा वाजले आहेत. राजस्थानला मोठा धक्का बसला आहे.

Apr 6, 2022, 04:41 PM IST

IPL 2022, MI | 'पलटण'चा सलग दुसरा पराभव, रोहित शर्मा संतापला

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे.

Apr 2, 2022, 11:01 PM IST

IPL 2022 | मुंबईचा पराभव, मात्र 'या' युवा खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी

राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या तिलक वर्माने (Tilak Varma) 33 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावांची खेळी केली.

Apr 2, 2022, 09:55 PM IST

IPL 2022, MI vs RR | राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय

राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 23 धावांनी विजय मिळवला आहे. 

Apr 2, 2022, 07:42 PM IST

MI vs RR | बटलरचं शतक, हेटमायरचा जोरदार मारा, मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान

जॉस बटलरच्या (Jos Butller) शतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले आहे.

Apr 2, 2022, 05:26 PM IST

IPL 2022 | Jos Buttler चा तडाखा, मुंबई विरुद्ध शतकी खेळी

राजस्थान रॉयल्सचाचा (Rajshthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध वादळी खेळी करत खणखणीत शतक ठोकलंय.

Apr 2, 2022, 05:08 PM IST

Sanju Samson | मुंबई विरुद्धच्या सामन्यात संजू समॅसनचा 'द्विशतकी' तडाखा

राजस्थान  रॉयल्सचा (Rajsthan Royals) कॅप्टन संजू सॅमसनने (Sanju Samson) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात मोठा कीर्तीमान रचला आहे.

Apr 2, 2022, 04:10 PM IST

IPL 2022, MI vs RR | मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) सुरुवात होणार आहे.

Apr 2, 2022, 03:10 PM IST