Rojgar Mela: 71,426 जणांना एकाचवेळी सरकारी नोकरी, पंतप्रधान मोदींनी दिले अपॉईंटमेंट लेटर
PM Modi in Rozgar Mela: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी रोजगार मेळाव्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारकडून 10 लाख नोकऱ्या दिल्या जाणार असून या अभियानाची सुरुवात झाली आहे.
Jan 20, 2023, 02:33 PM ISTनरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!
केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
Oct 22, 2022, 09:01 PM IST