royal challengers bengaluru

विराट कोहलीच्या पाया पडण्याची भयानक शिक्षा, लाता-बुक्क्यांनी तरुणाला मारहाण... हादरवणारा Video

IPL  2024 : जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलल सुरुवात झालीय. प्रत्येक सामना रंगतदार आणि चुरशीचा रंगतोय. आपल्या आवडत्या संघाचा आणि आवडत्या खेळाडूचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअम हाऊसफूल होतायत. 

Mar 27, 2024, 04:53 PM IST

याला म्हणतात पर्सनल आणि प्रोफेश्नल बॅलेन्स! कोहलीसारखा 'फेव्हरेट बाबा' होण्यासाठी 'विराट' बदल नकोच; फक्त इतकं करा

Virat Kohli Viedo : विराट कोहली कायमच त्याच्या खासगी आणि करिअर क्षेत्रामुळे चर्चेत राहिला. कोहली कायमच खेळ आणि त्याचं कुटूंब यामध्ये सुवर्णमध्य साधताना दिसत आहे. विराट कोहलीने अनेकदा आपल्या कृतीतून पालकांना र्सनल आणि प्रोफेश्नल लाईफमध्ये कसे बॅलेन्स करावे हे शिकवलं आहे. 

Mar 26, 2024, 12:56 PM IST

RCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral

Virat Kohli : काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचं हे विराट कोहलीकडून शिकायला पाहिजे. आयपीएलमध्ये पंजाबवर बेंगळुरूने विजय मिळवल्यानंतर विराटने पहिला व्हिडीओ कॉल तो पत्नी अनुष्का आणि मुलांना केला. 

Mar 26, 2024, 08:35 AM IST

'अरे ऋतुराजचा चेहराही दाखवा, तो कर्णधार आहे,' टीव्हीवर सतत धोनीचा चेहरा दाखवत असल्याने सेहवागने सुनावलं

चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात ऋतुराजने चेन्नईचं नेतृत्व केलं. 

 

Mar 23, 2024, 04:08 PM IST

CSK vs RCB Head To Head: चेन्नई-बंगळूरूमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेडमध्ये कोण वरचढ

IPL 2024 CSK vs RCB Head To Head:  चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील पहिला सामना 28 एप्रिल 2008 रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 178 रन्स केले होते. 

Mar 22, 2024, 03:47 PM IST

ना मुंबई ना चेन्नई, 'ही' टीम ठरेल यंदाची डार्क हॉर्स; गावस्करांची भविष्यवाणी

Sunil Gavaskar Prediction on IPL 2024 : यंदाच्या आयपीएलमध्ये कोण चमकणार अन् कोणता संघ हार्क हॉर्स टीम बनणार? यावर सुनिल गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Mar 20, 2024, 04:54 PM IST

जर्सीनंतर आता RCB संघाच्या नावात झाला बदल; पाहा टीमचं नवं नाव

RCB change team name : रॉयल चॅलेंजर्स बंगलौरच्या ऐवजी आता रॉयल चॅलेजर्सं बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) असं नाव करण्यात आलं आहे.

Mar 19, 2024, 09:47 PM IST

IPL 2019 : 'चुकीच्या निर्णयांमुळे आरसीबी जेतेपदापासून दूर'

संघाच्या आपयशाविषयी विराट म्हणाला... 

Mar 17, 2019, 08:21 AM IST