जर्सीनंतर आता RCB संघाच्या नावात झाला बदल; पाहा टीमचं नवं नाव

आरसीबी

गेल्या 16 वर्षापासून आयपीएल ट्रॉफी मुकणाऱ्या आरसीबीने यंदाच्या वर्षी जोरदार तयारी केली आहे.

पहिला सामना

आरसीबीचा पहिला सामना चेन्नईविरुद्ध येत्या 22 मार्चला खेळवला जाणार आहे.

जर्सी बदलली

अशातच आयपीएलच्या आधी आरसीबीने आपली जर्सी बदलली आहे. जर्सीमध्ये काळा रंग काढून निळ्या रंगाला प्राधान्य दिलंय.

संघाच्या नावात बदल

आरसीबीने फक्त जर्सीच नाही तर संघाच्या नावात देखील मोठा बदल केला. त्याची अधिकृत घोषणा देखील झाली आहे.

रॉयल चॅलेजर्सं बेंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगलौरच्या ऐवजी आता रॉयल चॅलेजर्सं बेंगळुरू असं नाव करण्यात आलं आहे.

अधिकृत नाव

आरसीबीने 'बंगलोर' ऐवजी शहराचं अधिकृत नावावरून बेंगळुरू असं ठेवलं आहे.

दिल्ली आणि पंजाब

संघाचं नाव बदलणारा आरसीबी हा पहिला आयपीएल संघ नाही. याआधी दिल्ली आणि पंजाबने देखील संघाच्या नावात बदल केला आहे.

VIEW ALL

Read Next Story