romit raj

साखरपुडा केला पण लग्न नाही! बॉलिवूडच्या 12 कपल्सचं अर्ध्यातच बिनसलं

Bollywood 12 couples Engage but not married: सारा खान आणि शांतनू राजे यांचे नाते लग्नाआधी तुटले. 
साजिद खान आणि गौहर खान साखरपुड्यानंतर लग्नाआधीच वेगळे झाले. 
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे देखील लग्नाआधी वेगळे झाले. सलमान खान आणि संगीता बिजलानीने लग्नाची तयारी केली पण त्याआधीच त्यांचं नातं तुटलं. एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांचे नाते लग्नाआधी तुटले. महक चहल आणि अश्मित पटेल यांचे नाते लग्नाआधीच संपुष्टात आले. 

Dec 14, 2023, 05:40 PM IST

लग्न होण्याच्या 2 दिवस आधील तुटलं अंगुरी भाभीचं नातं; इतकं वाईट का घडलं?

सर्व काही ठिक होतं... लग्नाची तारीखही ठरली.. पण 2 दिवस आधीचं तुटलं अंगुरी भाभीचं लग्न....

 

Mar 31, 2022, 03:03 PM IST