Rohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?
IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली.
May 14, 2024, 08:32 AM ISTIND vs ENG: राजकोटमध्ये रोहित शर्माची कॅप्टन इनिंग; ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं
IND vs ENG: तिसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल गेली. भारताने 33 रन्सवर 3 विकेट्स गमावले होते.
Feb 15, 2024, 02:34 PM ISTरोहित शर्माची कॅप्टन्सी राहणार की जाणार? जय शहा यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणतात 'टी-ट्वेंटी वर्ल्ड कप...'
T20 World Cup 2024: रोहित शर्माने (Rohit Sharma) वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता त्याला आणखी संधी दिली जाईल का? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं आहे.
Dec 10, 2023, 07:02 PM ISTENG vs IND | शुभमन गिलसोबत टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण उतरणार?
रोहित शर्माला कोरोना! 4 कसोटीत 227 रन बनवणारा स्टार खेळाडू करणार टीम इंडियाकडून ओपनिंग?
Jun 30, 2022, 10:52 AM IST