6,6,6,6,6,2,6,6,6... टी-ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत वादळी खेळी; पाहा Video
Nepal vs Mongolia : नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी (Dipendra Singh Airee) याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग (Yuvraj Singh) याचा विक्रम मोडला.
Sep 27, 2023, 03:08 PM ISTबलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगलेला 'दिल्लीकर' Asia Cup मध्ये खेळणार; संघात झाली निवड
Rape Accused Cricketer To Play In Asia Cup 2023: आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन प्रमिअर लिगमध्येही हा खेळाडू खेळला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून हा खेळाडू 2018 साली खेळला आहे. त्याला बलात्काराच्या आरोपामुळे अटक होऊन तुरुंगामध्येही जावं लागलं होतं.
Aug 15, 2023, 12:45 PM ISTAsia Cup 2023 : एशिया कप स्पर्धेत दोन संघांचं नेतृत्व करणार रोहित, कसं ते जाणून घ्या
वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एशिया कप स्पर्धेची. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानात एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरणार आहे. कारण या नंतर लगेचच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे.
Aug 14, 2023, 07:36 PM ISTनेपाळच्या क्रिकेटपटूनं मोडला सचिनचा विक्रम
नेपाळ संघाच्या रोहित पाउडेलने हा विक्रम केला आहे.
Jan 27, 2019, 07:16 PM IST