roads

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. 

Oct 15, 2023, 10:09 PM IST
Mumbai news Shinde Camp MLA Dilip Lande Filled Potholes On Mumbai Roads PT51S

Mumbai Potholes | कुर्ला-अंधेरी रोडवरचे खड्डे बुजवले!

Mumbai news Shinde Camp MLA Dilip Lande Filled Potholes On Mumbai Roads

Aug 22, 2023, 10:10 AM IST

Video : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral

Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे. 

Dec 8, 2022, 11:20 AM IST

BMC चे रस्त्यांसाठी 6079 कोटींचे टेंडर; 17 टक्क्यांनी खर्च वाढवला

मागील टेंडरच्या तुलनेत तब्बल नव्या टेंडरमध्ये तब्बल 17 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 280 कोटी रूपयांचा खर्च वाढला आहे. लवकरच मुंबईत रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

Nov 24, 2022, 10:52 PM IST

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. 

Nov 1, 2022, 10:50 PM IST
Will Mumbaikars be deprived of 'this' facility? PT1M38S

Video | मुंबईकर 'या' सुविधेपासून वंचित राहणार?

Will Mumbaikars be deprived of 'this' facility?

Nov 1, 2022, 10:35 PM IST