road tax

पिवळी लाईन, 4 मिनिटांची डेडलाइन अन्...; राज ठाकरेंनी सांगितले टोल नाक्यासंदर्भातील नवे नियम

Dada Bhuse Meet Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे टोलनाक्यांच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता  सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Oct 13, 2023, 10:56 AM IST

महामार्गावर टोल का लावला जातो आणि तो कसा मोजतात तुम्हाला माहितीय?

कोणत्या महामार्गावर वाहनांना किती टोल भरावा लागेल, हा निर्णय कशाच्या आधारे घेतला जातो? तुम्हाला माहितीय?

Apr 1, 2022, 06:13 PM IST

टोलचे भूत कायम, टोलमधून सुटका न होता वाढ

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव येथील एल अॅन्ड टी टोल कंपनीच्या टोलदरात तीन ते चार पट वाढ होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईतून ये-जा करताना छोटय़ा वाहनांच्या चालकांना टोल भरावाच लागणार आहे.

Nov 1, 2015, 09:12 PM IST