ritika sajdeh

रोहित-समायराचा हा क्यूट फोटो बघितलात का?

भारतीय टीमचा उपकर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा यशस्वी दौरा उरकल्यानंतर भारतात परताला आहे.

Feb 14, 2019, 06:24 PM IST

VIDEO: न्यूझीलंडमधून परतल्यावर रोहितची 'समायरा'सोबत मस्ती

भारतीय टीम ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावरून भारतात परत आली आहे.

Feb 13, 2019, 04:49 PM IST

वर्षअखेरीस रोहित शर्माच्या घरी गोड बातमी

रोहित शर्मासाठी अत्यंत महत्वाचा दिवस 

Dec 31, 2018, 11:37 AM IST

VIDEO: फॅननं मैदानात येऊन रोहित शर्माला केलं किस, रितीका म्हणते...

वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टदरम्यान एका प्रेक्षक सुरक्षा तोडून मैदानात आला.

Oct 16, 2018, 06:09 PM IST

पत्नीने रोहित शर्माला 'कॅप्टन कूल' म्हणतातच धोनीच्या चाहत्यांची सटकली

आयपीएल एक उत्सव असल्याचं भारतीय क्रीडाप्रेमी समजतात. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अकराव्या मोसमाला शनिवार पासून सुरुवात झाली. सर्वच टीम्स विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर पहिली मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्समध्ये होत आहे.

Apr 7, 2018, 08:29 PM IST

रोहित शर्माची पत्नीवर प्रेमाची बरसात; दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट

पोर्ट एलिजाबेथ येथील सेंट जॉर्ज मैदानावर शकती खेळी केल्यावर रोहित शर्मा भलताच ट्रेण्डमध्ये आला आहे. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.

Feb 14, 2018, 01:58 PM IST

चहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर

  भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला. 

Feb 2, 2018, 06:24 PM IST

जेव्हा युवराजने रोहितला दिली होती आपल्या बहिणीपासून दूर राहण्याची धमकी!

टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा जितका आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो तितकाच तो आपल्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतो. मोहालीमध्ये वनडे करिअरचं तिसरं दुहेरी शतक लगावल्यावर या चर्चांना अधिकच उधाण आलं. 

Dec 25, 2017, 03:21 PM IST

रोहित शर्माने रितिकाला 'इथे' केलं होतं प्रपोझ

मुंबई : धर्मशाला वनडे सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने श्रीलंकेसमोर मोहालीत ३९३ रन्सचं टारगेट ठेवलं आहे.

Dec 13, 2017, 08:15 PM IST

युवीच्या बहिणीला ६ वर्षापासून डेट करतोय हा क्रिकेटर

टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू युवराज सिंगची मानलेली बहिण ही गेल्या ६ वर्षापासून एका भारतीय खेळाडूसोबत रिलेशनशीपमध्ये होती. या ६ वर्षात यांच्यातील हे नातं कधीच कोणासमोर आलं नाही.

May 2, 2016, 04:20 PM IST

हनीमूनवर असलेल्या रोहितने रितिकाला दिले मोठे सरप्राईज

नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका सध्या बोरा बोरा येथे हनीमून साजरा करतायत. या दरम्यान २० डिसेंबर रोजी रितीकाचा बर्थडेही झाला. मात्र यंदाचा बर्थडे तिच्यासाठी स्पेशल ठरला.

Dec 24, 2015, 09:23 AM IST