साऊथ अभिनेत्याला मराठ्यांच्या इतिहासाची भुरळ; साकारणार शिवरायांची भूमिका
Rishabh Shetty Upcoming Film Chhatrapati Shivaji Maharaj : 'हा' दाक्षिणात्य अभिनेता साकारणार शिवरायांची भूमिका...
Dec 3, 2024, 03:27 PM ISTऋषभ शेट्टी भगवान परशुरामच्या भूमिकेत दिसणार? पाहा 'कांतारा चॅप्टन 1' चा खतरनाक अंदाज!
Rishabh shetty look in kantara chapter 1 : ऋषभ शेट्टीची व्यक्तिरेखा कंटारा या पहिल्या भागात शिवाच्या भूमिकेत दाखवण्यात आली होती. आता तो परशुरामाच्या भूमिकेत असेल का? असा सवाल विचारला जातोय.
Dec 10, 2023, 09:53 PM IST'कांतारा'च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; 'या' दिवशी येणार सिनेमाचा प्रिक्वल तुमच्या भेटीला
कांतारा हा सिनेमा ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला अनेक अवॉर्ड्सने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आता या सिनेमाच्या प्रिक्वल संबधीत एक गुडन्यूज आहे.
Mar 23, 2023, 06:23 PM ISTKantara 2 मध्ये Urvashi Rautela ची एन्ट्री? उर्वशीच्या पोस्टनं एकच खळबळ
Urvashi Rautela ला नं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Feb 12, 2023, 03:07 PM ISTKantara या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित! हिंदीत कधी येणार? चाहत्यांची मागणी
Kantara On OTT: कांतारा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात चांगली कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. तरी या चित्रपटाबाबत उत्सुकता कमी झालेली नाही. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Nov 23, 2022, 06:54 PM ISTKantara सिनेमाने रचला नवा इतिहास; आत्तापर्यंत केली चक्क इतकी कमाई
साउथ चित्रपट 'कंतारा'मधील कलाकारांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केलं आहे.
Nov 22, 2022, 05:58 PM ISTKantara 4th Week: 'कांतारा' चित्रपटाची क्रेझ कायम, चौथ्या वीकेंडलाही कमवला इतक्या कोटींचा गल्ला
रिलीजनंतर चौथ्या वीकेंडलाही चित्रपट सुस्साट, 'कांतारा' चित्रपटाने इतक्या कोटीचा गल्ला जमावला
Nov 6, 2022, 09:11 PM ISTबॉलिवूड चित्रपट का चालत नाही? 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण
ऋषभनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
Nov 6, 2022, 10:35 AM ISTऋषभ शेट्टी नाहीतर 'हा' दिवगंत अभिनेता साकारणार होता 'कांतारा'मध्ये 'शिवा'ची भूमिका
ऋषभ शेट्टीने दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
Nov 3, 2022, 12:09 AM ISTKantara Movie : 'कांतारा'ची 'लीला' खऱ्या आयुष्यात एका नजरेनं करतेय घायाळ, पाहून म्हणाल हेच खरं सौंदर्य!
'लीला' (Kantara Leela) जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा तिच्या रुपामध्ये असणारा लोभस साधेपणा काळजाचा ठाव घेतो. नाकीडोळी सुंदर असणं म्हणजे नेमकं काय असतं हे तिच्याकडे पाहून क्षणार्धातच लक्षात येतं
Oct 31, 2022, 11:16 AM ISTKantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ
कांतारा चित्रपट पाहिला असेल आणि त्याच्या अखेरच्या दृश्याबाबत प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर... जाणून घ्या एका अद्वितीय कलाकृतीबाबत बरंच काही
Oct 31, 2022, 08:38 AM IST
Kantara क्लायमॅक्सवेळी हृदयविकाराचा झटका, प्रेक्षकाचा जागीच मृत्यू
Man Dies While Watching Kantara Movie: सिनेमाच्या क्लायमॅक्सवेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर काही वेळात त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन्...
Oct 25, 2022, 05:26 PM ISTKantara: कमाईच्या बाबतीत ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा'ने रचला इतिहास
ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रचत आला आहे.
Oct 25, 2022, 02:34 PM ISTकन्नड चित्रपट 'Kantara' बाबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केल मोठं विधान
सर्वत्र कौतूक होत असलेल्या 'Kantara' चित्रपटाबाबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री काय म्हणाले?
Oct 23, 2022, 10:08 PM IST'कांतारा' आधी ऋषभ शेट्टी करायचा हे काम, जाणून बसेल धक्का
'कांतारा' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Oct 17, 2022, 06:45 PM IST