ऋषभ शेट्टी भगवान परशुरामच्या भूमिकेत दिसणार? पाहा 'कांतारा चॅप्टन 1' चा खतरनाक लूक!

कांतारा चॅप्टर १

होंबळे फिल्म्सचा 'कंतारा चॅप्टर 1' पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कांतारा चॅप्टर १ चा ट्रेलर कधी रिलीज होणार? असा सवाल आता विचारला जातोय.

ऋषभ शेट्टीचा लूक

सिनेमाच्या पहिल्या झलकमध्ये पोस्टरमधून ऋषभ शेट्टीच्या स्टनिंग लूकची खूप चर्चा होत आहे.

भगवान परशुराम

नुकत्याच जाहीर झालेल्या प्रीक्वलमध्ये त्याची ओळख एका वेगळ्या पद्धतीने करून देण्यात आलीये. कदाचित या चित्रपटातील ऋषभ शेट्टीचा लूक भगवान परशुरामच्या लूकवर आधारित असावा.

शिवाच्या भूमिकेत

ऋषभ शेट्टीची व्यक्तिरेखा कंटारा या पहिल्या भागात शिवाच्या भूमिकेत दाखवण्यात आली होती. आता तो परशुरामाच्या भूमिकेत असेल का? असा सवाल विचारला जातोय.

प्रदर्शित कधी होणार?

प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विजय किरगांडूर यांनी केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पहिला भाग

कांतारा सिनेमाचा पहिला भाग आता रिलीज होतोय. मागील वर्षी रिलीज झालेला 'कंतारा'चा दुसरा भाग होता.

प्रथा परंपरा जपणारं कथानक

अस्सल संस्कृतीशी आणि इथल्या प्रथा परंपरा जपणारं कथानक असल्यामुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर कंताराशी जोडले गेले आहेत, त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

VIEW ALL

Read Next Story