'हारी बाजी को जितना, इसे आता है...' अंथरुळाला खिळण्यापासून मैदान गाजवण्यापर्यंतचा प्रवास; पंतचा 'हा' Video पाहाच
Team India : टी20 विश्वचषक घेऊन भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी दाखल झाला आहे. संघ भारताच्या भूमीत दाखल होताच सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.
Jul 4, 2024, 10:15 AM IST
T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक
टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
May 30, 2024, 10:00 AM ISTऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य
Rishabh Pan World Cup 2023: क्रिकेट विश्वातून सध्या बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या येताना दिसत असून, भारतीय संघामध्ये त्या धर्तीवर बरेच बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं Bumrah संघातून बराच काळ बाहेर असताना आता Rishabh Pant सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे.
Apr 26, 2023, 08:33 AM IST
Team India : टीम इंडियाला मोठा धक्का! World Cup 2023 मधून भारताचा मोठा मॅच विनर बाहेर
World Cup 2023 : ODI World Cup 2023 च्या आधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा सामनावीर खेळाडू या स्पर्धेतून बाहेर राहणार आहे.
Feb 19, 2023, 07:14 AM ISTRishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या अपघातानंतर Urvashi Rautela च्या आईकडून 'या' बाबाजींच्या नावाचा धावा
Rishabh Pant Accident : सर्वजण या खेळाडूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असताना, आता उर्वशीच्या आईनंही म्हणे कुणा बाबांच्या नावाचा धावा केला आहे, कोण आहेत हे बाबा?
Jan 3, 2023, 08:39 AM ISTFact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य
Fact Check: ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे.
Dec 31, 2022, 12:28 PM ISTRishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम
Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे.
Dec 30, 2022, 02:48 PM ISTRishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?
Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे.
Dec 30, 2022, 01:47 PM ISTRishabh Pant Accident : आईला सरप्राईज द्यायला निघालेला ऋषभ पंत रुग्णालयात; लेकाला स्ट्रेचरवर पाहून....
Rishabh Pant Accident: आईला सरप्राईज द्यायला निघालेल्या पंतसोबत नियतीचा खेळ; आता कशी आहे त्याची प्रकृती? मुलाचा भीषण अपघात झाल्याचं कळता ऋषभ पंतची आई कासावीस, पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी...
Dec 30, 2022, 01:20 PM ISTVideo : 'भाई उर्वशी बुला रही है!' तिचं नाव ऐकताच पंतची काय अवस्था पाहा...
Urvashi Rautela : यंदाचं टी20 वर्ल्डकप अनेक कारणांमुळे चर्चेत आलं. पण एक खेळाडून मैदानाबाहेर सोशल मीडियावर जास्त चर्चेत होता. हा दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत ( Rishabh Pant)...उर्वशीच्या नावाने चाहत्यांनी त्याला हैराण करुन सोडलं.
Nov 8, 2022, 10:32 AM IST
T20 World Cup : IND vs PAK सामन्यादरम्यान ऋषभ पंतला अशी वागणूक का मिळाली? Video Viral
गेल्या 23 ऑक्टोबर रोजी T20 विश्वचषक सामना भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये चांगलाच रंगला होता.
Oct 25, 2022, 02:54 PM ISTRishabh Pant Birthday : उर्वशी रौतेला नाही तर ही आहे ऋषभची Queen, खुलेआम म्हणाली My Love
ऋषभ पंतच्या वाढदिवसाला दिल्या खास शुभेच्छा, सोशल मीडियावर एकच चर्चा
Oct 4, 2022, 08:07 PM ISTउर्वशी रौतलानंतर ऋषभ पंतच्या आयुष्यात या सुंदरीची एन्ट्री, कोण आहे ती?
ऋषभ पंतच्या आयुष्यातील ती सुंदरी आहे तरी कोण ?
Jan 10, 2022, 10:32 AM IST
‘या’ खेळाडूमुळं होणार रोहित शर्माचा स्वप्नभंग; 24 व्या वर्षी सांभाळणार Team India कर्णधारपदाची धुरा
पाहा हा खेळाडू आहे तरी कोण
Oct 8, 2021, 09:22 AM ISTलहान वयातच Rishabh Pant ची कमाल; पाहा त्याच्या अलिशान घराचे INSIDE PICS
लक्षवेधी राहणीमानासाठीही तो ओळखला जातो.
Aug 20, 2021, 10:25 PM IST