rinku

टेलिव्हिजन विश्वातील आणखी एक जोडपं होतय विभक्त

टेलिव्हिजन क्षेत्रातील आणखी एक जोडपं घटस्फोट घेत आहेत. कहानी घर घर की या मालिकेत बहीण-भावाची भूमिका साकारलेले रिंकू आणि किरण करमरकर  वेगळे होतायत. 

Nov 21, 2017, 04:46 PM IST

कपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव

सैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.

Jun 7, 2016, 08:36 AM IST

आर्ची आणि परशा होणार 'कास्टिंग काऊच'मध्ये सैराट

निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेत लवकरच आर्ची आणि परशा सैराट होणार आहेत. परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्यासोबतचा कास्टिंग काऊच चा टीझर नुकताच लाँच झाला आहे.

May 30, 2016, 07:28 PM IST

सैराटमुळे बॉलीवूडमधील काही दिग्गजांची दातखिळी बसली

बॉलीवूडला सैराटच्या यशाची धडकी भरल्याचं इंग्रजी न्यूज पेपर्सनी म्हटलंय. 

May 19, 2016, 10:53 AM IST

पाहा रिंकू, आकाश आणि नागराजचं ऑफिशियल पेज कोणतं?

सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावावर अनेक फेक पेज फेसबुकवर बनवण्यात आले आहेत. 

May 16, 2016, 08:47 PM IST

नागराजचा आर्चीला सल्ला

सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या गावातील अनुभवाबाबत बोलताना म्हणतो, मी एकदा मौन धरले होते, मी फार कमी बोलत होतो, तेव्हा लोकच म्हणायला लागले. लोकांना मी संत वाटायला लागलो, लोक मला म्हणायला लागले, लेका तू तर लईच भारी तू नॉनव्हेजही खात नसेल, पण मी सांगायचो मी खातो.

May 13, 2016, 12:06 AM IST

तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं कारण?

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत करुन दाखवलं. तुफान गर्दी खेचणाऱ्या 'सैराट' या सिनेमाचे तिकीट न मिळण्याचं खरं काय असेल? तुम्हाला माहीत आहे का? तिकीट खिडकीवर या सिनेमाचे तिकीट खरेदी करायला गेले तर मिळत नाही. 

May 7, 2016, 12:44 PM IST

पाहा सैराटची आर्ची-परश्या जोडी कार्यक्रमासाठी गेल्यावर काय झालं

मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील नायिका आर्ची आणि नायक परश्या एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना पाहण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली होती.

May 7, 2016, 11:37 AM IST

'सैराट'ची हिट जोडी आर्ची-परश्या प्रत्यक्षात लहानपणी पाहा कसे दिसतात?

 आर्ची आणि पारश्या यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

May 7, 2016, 11:00 AM IST