right information

नाकापेक्षा मोती जड! मध्य रेल्वेचा एस्केलेटर देखभालवरील कोट्यावधीचा खर्च

एका एस्केलेटरच्या देखभालीवर पश्चिम रेल्वे 1.85 लाख वर्षाला खर्च करते तर मध्य रेल्वे 2.97 लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती ही माहिती अधिकारात उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागितली होती. 

Mar 20, 2024, 05:20 PM IST

Electoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...

Electoral Bond Scheme :  आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे. 

Feb 17, 2024, 08:38 AM IST
Check out the information provided by MIDC regarding the Vedanta project PT3M

Video | MIDC ने वेदांता प्रकल्पाबाबत दिलेली माहिती पाहा

Check out the information provided by MIDC regarding the Vedanta project

Nov 2, 2022, 07:15 PM IST
What information was revealed in the Right to Information about the Vedanta project? PT2M20S
31 thousand 472 posts are vacant in the state PT39S

Video | राज्यातील 31 हजार 472 पदं रिक्त

31 thousand 472 posts are vacant in the state

Sep 2, 2022, 06:00 PM IST

राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये 2 लाखाहून अधिक पदे रिक्त; माहितीच्या अधिकारातून उघड

राज्य सरकारमध्ये विविध शासकीय विभाग तसेच जिल्हापरिषदांमध्ये जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारातून उघड केले आहे. 

Jul 15, 2021, 03:36 PM IST