richa chadha

PHOTO: 'नथीचा सीन शुट झाला अन् मी ओक्साबोक्शी रडलो', हिरामंडीचे 'उस्तादजी' इंद्रेश मलिक यांनी सांगितला किस्सा

Heeramandi Web series : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी: द डायमंड बाजार' सीरिज सध्या जोरदार चर्चेत आहे.

May 13, 2024, 12:13 AM IST

'200 बॅग्राऊंड डान्सर समोर...'; ऋचा चड्ढाचं 'हिरामंडी' मधील सिक्रेट लीक

Heeramandi : बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर तिने 'हिरामंडी' सिनेमातील सर्वात कठीण सीनबद्दल सांगितलं आहे. 

May 11, 2024, 10:11 AM IST

'हे फारच लज्जास्पद...'; भाचीसाठी भन्साळीकडून रिचा चड्ढाचा अपमान?, Viral Videoवरुन नेटकरी भडकले

Heeramandi Screening: नेटफ्लिक्सवर आलेली हिरामंजी वेबसीरीज सध्या चांगलीच गाजतेय. मात्र अलीकडेच एका व्हिडिओमुळं संजय लीला भन्साळी यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

May 8, 2024, 12:22 PM IST

'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'

Heeramandi : हीरामंडी या संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये सगळ्या कलाकारांनी वापरे खरे दागिने... अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा

May 5, 2024, 10:33 AM IST

मिर्झापूरचा ‘गुड्डू भैय्या’ बाप होणार! रिचा चढ्ढा, अली फजलनं इन्स्टावरून शेअर केली Good News

Richa Chadha-Ali Fazal : अली फजल आणि रिचा चड्ढाच्या घरी लवकरच होणार छोट्या पाहुण्याचे आगमन, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली Good News

Feb 9, 2024, 12:35 PM IST

'अगं तो पाकिस्तानी... त्याला दोन मुलं', अली फजलचं नाव ऐकताच घाबरली रिचा चड्ढाची आई

Richa Chadha's mother got alarmed after heard about Ali Fazal :  रिचा चड्ढानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जेव्हा तिनं अली फजलविषयी आईला सांगितले तेव्हा त्यावर त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितलं आहे. 

Oct 20, 2023, 01:16 PM IST

Viral Video : धक्कादायक! परदेशी महिलेबरोबर होळी खेळताना भारतीय तरुणांनी काय केलं पाहून तुम्हालाही वाटेल लाज

सोशल मीडियावर Viral होत असलेल्या या व्हिडीओला पाहून तुमच्या अंगावरही नक्कीच काटे येतील. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढानं देखील तिचा संताप व्यक्त केला आहे. परदेशातील महिलेसोबत होळीच्या निमित्तानं घडलेला हा पहिला प्रकार नाही, याआधी देखील असे प्रकार घडले आहेत. 

Mar 10, 2023, 05:53 PM IST

Satish Kaushik Death : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Satish Kaushik Death: होळीच्या रंगात तल्लीन दिसलेले प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक आज आपल्यामध्ये नाहीत. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

Mar 9, 2023, 06:58 AM IST

हीरामंडी खरंच Redlight Area होती की करण्यात आली? 'तो' इतिहास खडबडून जागे व्हाल

Heeramandi चा इतिहास तुम्हाला माहितीये का... कधी होता खूप खास आणि आज...

Feb 20, 2023, 10:31 AM IST

Richa Chadha : अभिनेत्री रिचा चढ्ढाचा माफिनामा, 'त्या' ट्विटवर दिलं स्पष्टीकरण

Richa Chadha : सैन्याबाबत अपमानजनक ट्विटवर अखेर रिचा चढ्ढाने मागितली माफी, काय म्हणाली माफिनाम्यात? 

Nov 24, 2022, 01:16 PM IST

Galwan चा उल्लेख करत Richa Chadha नं उडवली भारतीय लष्कराची खिल्ली; भाजप नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

Richa Chadha नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीय लष्कराची खिल्ली उडवल्याचे म्हटले जातं आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये रिचानं Galwan चा उल्लेख केला आहे. 

Nov 24, 2022, 12:16 PM IST