महायुतीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंना महसूल, अजितदादांना गृहनिर्माण?
भाजप मंत्रिमंडळ विस्तार करताना धक्कातंत्र वापरणार असून काही जुन्याजाणत्यांना संघटनेत पाठवण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचं विस्तारीत मंत्रिमंडळ कसं असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.
Dec 11, 2024, 08:43 PM ISTVIDEO | पंढरपुरात महसूल पथकावर वाळू माफियांची दगडफेक, दगडफेकीत गाडीचं नुकसान
Pandharpur Illegal Sand Mafia Stone Pelting On Revenue Department
Feb 25, 2024, 11:25 AM ISTचार लाखांची रोकड, 40 तोळे सोनं अन्... लाचलुचपत विभागाच्या हाती लागला कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी
Nashik Crime : राज्य सरकार व महसूल विभाग राज्यात महसूल सप्ताह साजरा करीत असतानाच नाशिक विभागातील तहसीलदार नरेश बहिराम याने तब्बल 15 लाख रुपयांची लाच स्विकारल्याचे समोर आले आहे.
Aug 7, 2023, 12:07 PM ISTZee 24 Taas Investigation | वर्ध्यात 2 कोटींच्या लॅपटॉप खरेदीत घोटाळा?
A scam in the purchase of a laptop worth Rs 2 crore in the revenue account in Wardha
Dec 23, 2022, 08:25 PM ISTVideo | मंत्रालयातील भ्रष्टाचारी अधिकारीवर कारवाई करण्याऐवजी मिळाली बढती
Instead of taking action against the corrupt official in the ministry, he was promoted
Sep 27, 2022, 06:20 PM ISTVIDEO | बीड जिल्ह्यात 500 सरपंच, नगरसेवकांना नोटीस
Beed Revenue Department Issue Notice To Sarpanch And Gramsevak For Corrouption In Manrega
Aug 12, 2021, 09:35 AM ISTचिपळुणातील पुराला जबाबदार कोण? पालिका जाणार न्यायालयात
Chiplun Flood : चिपळूण पुरानंतर आता पालिका आक्रमक झाली आहे.
Aug 7, 2021, 10:42 AM ISTछोट्या जमिनीच्या तुकड्यांचीही दस्त नोंदणी होणार; महसूल विभागाचे पत्र
अशा प्रकारच्या छोट्या जमिनीच्या तुकड्याचे व्यवहार दस्त नोंदरणी करून घेण्याचे पत्र महसूल विबागाने राज्याच्या नोंदरणी महानिरिक्षक आणि मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डिकर यांना पाठवले आहे.
Jun 30, 2021, 01:32 PM ISTमुंबई | मदतकार्यासाठी शासकीय यंत्रणेला सूचना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray Order Quick Revfiew By Revenue Department For Flood Affected Region
Oct 15, 2020, 08:55 PM ISTअहमदनगर : महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 08:36 PM ISTआता, एक - दोन फ्लॅटसाठी `डीम्ड कन्वेयन्स` रखडणार नाही
महसूल विभागाच्या नव्या नियमामुळे आता `डीम्ड कन्वेयन्स`चे अनेक रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. `डीम्ड कन्वेयन्स` करून घेताना, सोसायटीतील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरलीच पाहिजे, असा नियम आधी होता. मात्र, हा नियम आता शिथील करण्यात आल्यानं, जवळपास १६ ते १८ हजार सोसायट्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.
Apr 29, 2014, 11:01 PM IST