retire

जॅक कॅलिसचा क्रिकेटला अलविदा...

क्रिकेट जगतातील महान खेळाडू म्हणून ओळखला जाणाऱ्या जॅक कॅलिसनं क्रिकेटला अलविदा केलाय. साऊथ आफ्रिकेचा खेळाडू असलेला जॅक आता क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये खेळताना दिसणार नाही. 

Jul 30, 2014, 08:22 PM IST

`कॅग`ची भूमिका अधोरेखित करून राय आज होणार निवृत्त

कॉमनवेल्थपासून - टू जी पर्यंत अनेक घोटाळे उघड करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले देशाचे ‘कॉम्पट्रोलर अॅन्ड ऑडीटर जनरल’ म्हणजेच कॅग (महालेखापरिक्षक) विनोद राय आज निवृत्त होत आहेत.

May 22, 2013, 11:11 AM IST

सचिनवर गुरू आचरेकरसर नाराज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी नराजी व्यक्त केलीय.

Dec 24, 2012, 10:13 AM IST

सचिन तेंडुलकरचा वन-डे क्रिकेटला अलविदा

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.

Dec 23, 2012, 11:32 AM IST

सचिनचा ‘मास्टर’ स्ट्रोक ‘फ्लॉप’, निवृत्तीची चर्चा?

जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने येणारे अपयश यामुळे मास्टरवर टीका होत आहे. त्याला निवृत्तीचा सल्ला देण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील ७६ धावांची एक मात्र खेळी वगळता सचिनची बॅट म्यान झाली आहे. सचिनच्या निवृत्तीची चर्चा ‘जोरात’ असून पत्नी नागपुरात दाखल झाल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय.

Dec 17, 2012, 03:04 PM IST

लक्ष्मणचा क्रिकेटला अलविदा

टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मणने आंतरराष्ट्राय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज हैदराबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मणने ही घोषणा केली.

Aug 18, 2012, 04:59 PM IST

‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ दुखावलाय!

टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मण टेस्ट क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. हैदराबाद टेस्टनंतर लक्ष्मण टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Aug 18, 2012, 09:49 AM IST