पानसरेंच्या हल्लेखोरांना तातडीनं पकडा - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 05:51 PM ISTदिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?
दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?
Feb 12, 2015, 10:04 AM IST'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा
'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा
Feb 11, 2015, 01:11 PM IST'...मग हरलं कोण?', गिरे तो भी 'सेनेची' टांग उपर!
दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयाचा आनंद मोदींच्या विरोधकांनाच नव्हे, तर मित्रांनाही झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत ते हा आनंद लपवू शकले नव्हते. त्यानंतर आज 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातही भाजपवर तोंडसुख घेण्यात आलंय.
Feb 11, 2015, 10:37 AM ISTत्सुनामी काही नेहमी येत नाही, खडसेंचं प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 05:48 PM ISTशक्तीप्रदर्शन... गडकरींच्या निवासस्थानी जमले भाजपचे 40 आमदार!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता विदर्भातले आमदार सरसावले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री होण्याची मागणी केल्यानंतर विदर्भातल्या आमदारांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिलाय.
Oct 21, 2014, 07:33 PM ISTनिवडणुकीच्या परिस्थितीचा आढाव घेणारी कविता
Oct 20, 2014, 04:31 PM ISTउद्धव ठाकरे 'सध्या वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत!
विधानसभा निवडणुक 2014 च्या निकालात महाराष्ट्रात शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून समोर आलाय. शिवसेनेनं 63 जागांवर विजय मिळवलाय. पण, तब्बल 123 जागांवर विजय मिळवून बहुमताच्या जवळच्या आकड्यापर्यंत (144) पोहचलेल्या भाजपला आता शिवसेना मदत करणार का? की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रशासन पद्धतीवर खडे फोडत भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवलाय, त्यांचा टेकू भाजपला सत्तास्थापनेसाठी घ्यावा लागणार? असा प्रश्न समोर आलाय. यावरच, उद्धव ठाकरेंनी सध्या आपण 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका घेतल्याचं म्हटलंय..
Oct 19, 2014, 06:43 PM ISTनिवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र येतील - आठवले
गेल्या २५ वर्षांची युती तोडून वेगवेगळ्या मार्गाने जाताना एकमेकांवर वाट्टेल तसं तोंडसुख घेणारे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय.
Oct 15, 2014, 01:34 PM ISTसर्वच सर्व्हेंमध्ये भाजप आघाडीवर
Oct 11, 2014, 09:11 AM ISTटीम इंडियाची इंग्लंडवर 133 रन्सनं मात, सीरिजमध्ये आघाडी
भारत विरुद्द इंग्लंड दुसऱ्या वन डे मॅचमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतानं इंग्लंडवर 133 रन्सनं मात केलीय.
Aug 27, 2014, 11:16 PM ISTजेईई निकाल : अकोल्याचा कपिल तर मुलींमध्ये मुंबईची शलाका प्रथम
अकोला येथील कपिल वैद्य याने जेईई मेन्सप्रमाणे जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर राज्यात मुलींमध्ये मुंबईच्या शलाका कुलकर्णीने बाजी मारली आहे. तसेच नागपुरचा रुपांशू गणवीर हा विद्यार्थी एससी प्रवर्गातून देशात पहिला आला आहे.
Jun 20, 2014, 11:47 AM ISTयूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर
नागरी सेवा परीक्षा म्हणजेच यूपीएससीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
Jun 12, 2014, 08:09 PM IST२ जूनला बारावीचा निकाल `ऑनलाईन`!
सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय.
May 29, 2014, 05:02 PM ISTमोदींच्या विजयानंतर अमेरिकेत तीन दिवस दिवाळी
नमो नमोचा गजर केवळ देशातच होत नाहीय, तर परदेशात देखील नमो नामाचा गजर होत आहे. नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजयोत्सव अमेरिकेतील मोदी समर्थक सलग तीन दिवस साजरा केला.
May 19, 2014, 05:52 PM IST