महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार
ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे.
Aug 15, 2023, 07:13 PM IST"यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही आणि...", आईच्या निधनानंतर अभिनेत्री Resham Tipnis भावूक
Resham Tipnis नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी रेशम भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 26, 2022, 02:26 PM ISTअभिनेत्री स्मिता तांबेने दिली चाहत्यांना गुडन्यूज
अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या अभिनयाच्या शैलीतून घराघरांत पोहचली.
Jul 31, 2021, 03:18 PM IST