reservation

 POLITICS OVER OBC RESERVATION PT3M15S

VIDEO : OBC आरक्षणावरून राजकारण, तिढा सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको

VIDEO : OBC आरक्षणावरून राजकारण, तिढा सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको

Jun 1, 2021, 08:40 PM IST

आरक्षणाच्या कात्रीत राज्य सरकार, मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षणामुळे डोकेदुखी वाढली

दुसरीकडे महाविकास आघाडीतील मंत्रीही निवडणुकीतील ओबीसी आरक्षणासाठी आग्रही

Jun 1, 2021, 04:31 PM IST
Blame Game Between BJP And MVA On OBC Reservation PT3M11S

ओबीसी आरक्षणावरुन जुंपली

Blame Game Between BJP And MVA On OBC Reservation

May 29, 2021, 10:30 PM IST

पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक; सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत

राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हं

May 26, 2021, 12:31 PM IST
POLITICS HEATS UP OVER MARATHA RESERVATION PT3M26S

मराठा समाजाला EWSचं आरक्षण द्या

POLITICS HEATS UP OVER MARATHA RESERVATION

May 25, 2021, 08:45 PM IST

...तर उद्याच राजीनामा देतो, मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक

छत्रपती संभाजीराजे 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. 

May 24, 2021, 07:34 PM IST
SAMBHAJI RAJE ON MARATHA RESERVATION PT3M36S

संभाजीराजेंचा निर्वाणीचा ईशारा

SAMBHAJI RAJE ON MARATHA RESERVATION

May 20, 2021, 09:15 PM IST
PROMOTION RESERVATION CANCELLATION GR POSTPONE PT3M14S

VIDEO : पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

VIDEO : पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

May 19, 2021, 05:25 PM IST

BREAKING : पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती

राज्य सरकारने 7 मे रोजी जीआर जारी करत पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. या वरून आरक्षित वर्गात नाराजीचे सूर उमटले होते. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे.

May 19, 2021, 03:07 PM IST

Maratha Reservation: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्यपालांना भेटून देणार निवेदन

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार देणार निवेदन

May 10, 2021, 10:25 PM IST

न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई सरकार करून देणार : अजित पवार

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

May 5, 2021, 01:23 PM IST