republic day speech in marathi

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

Republic Day 2024 Chief Guest :  दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्तानं हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची निवड कशी होते आणि त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला एकूण कितीवेळ लागतो हे जाणून घेऊया. 

Jan 25, 2024, 06:19 PM IST

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

Republic Day 2024: दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच का कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येते परेड? तुम्हाला माहितीये का कारण?

Jan 25, 2024, 05:20 PM IST

स्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!

स्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!

Jan 25, 2024, 03:39 PM IST

Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करायचंय? घ्या 'हे' अतिशय सोपे आणि छोटं 26 जानेवारीचे भाषण

Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये विद्यार्थी भाषण सादर करतात . अशा परिस्थितीत, आपण येथे काही अतिशय सोपे आणि सुटसुटीत भाषणे देणार आहोते. जे तुम्ही तुमच्या शाळेत किंवा सोसायटीमध्ये सादर करु शकता. 

Jan 25, 2024, 12:34 PM IST

पाहा PHOTO; भारतीय लष्करातील ही 5 अस्त्र म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ

Republic Day 2023 LIVE : भारत आज 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज कर्तव्य पथवर आपला देश आपले शौर्य दाखवेल. पाहा देशातील पाच स्वदेशी शस्त्रे, ज्यांच्या हल्ल्याने शत्रू हादरतो.

Jan 26, 2023, 10:06 AM IST

Republic Day Speech in Marathi : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या हे सोपं आणि छोटं भाषण, सहज होईल पाठ

Republic Day 2024 Speech In Marathi : जानेवारी महिना सुरू होताच शाळकरी मुलांना तसेच महाविद्यालयीन मुलांना ज्या दिवसाची प्रचंड ओढ लागलेली असते. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी... 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारत साजरा करत असतो. तुम्हाला यादिवशी सोपं आणि छोटं भाषण करायचं असेल तर संपूर्ण बातमी वाचा....  

Jan 23, 2023, 02:22 PM IST