स्टेजवर जाऊन भाषण करण्याची भीती वाटते, अशी करा दूर!

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 25,2024

26 जानेवारी 2024 हा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

देशभरात हा दिवस अतिशय उत्सवात आणि कृतज्ञतेत साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये किंवा सोसायटीमध्ये भाषण केले जाते


स्टेजवर जाताना स्वतःसोबत पाणी न्या, कारण थोडी भीती वाटल्यास किंवा अडखळ्यासाखं वाटलं तर पाणी प्या

विषयाचा सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे त्यामुळे तो करा

मुद्यांची योग्य मांडणी करुन वेळेचा अंदाज घेणे

एका कागदावर मुद्दे लिहून घ्या

भाषण अतिशय सोप्या पद्धतीने लिहावं त्यामुळे ते बोली भाषेत मांडणे शक्य होईल

तसेच तुम्ही अगदी स्टेजवर घाबरल्यास श्रोत्यांना थेट.. मी घाबरलो आहे किंवा विसरलो आहे, असं सांगावं.

VIEW ALL

Read Next Story