तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलावून समज
अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली. चंद्रकांत गुडेवार यांना आज विधानसभेच्या न्यायालयासमोर हजर करून समज देण्यात आली. आमदार सुनील देशमुख यांनी गुडेवार यांच्याविरोधात हक्कभंग मांडला होता.
Mar 27, 2018, 04:53 PM ISTमुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका
अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे.
Oct 13, 2016, 03:47 PM ISTधनगर आरक्षण : विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी, पवार समितीचा ठपका
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दावरून विधानपरिषदेत प्रशोत्तराच्या तासाला सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तेव्हा आधीच्या सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालात धनगर समाजाला आदिवासीचं आरक्षण देणं घटनाबाह्य असल्याचा म्हटलं असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
Mar 27, 2015, 01:31 PM ISTदहशतवादी कारवाया : पाकिस्तानला ओबामांनी खडसावले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा दम भरला आहे. ओबामा भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हल्ला करण्याची योजना अतिरेक्यांची आहे. तशी माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली असताना ओबामांनी पाकला सांगितले की, दहशतवादी कारवाया थांबवा. अतिरेक्यांना आश्रय देणे कधीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाच दिला.
Jan 24, 2015, 10:37 AM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाची तंबी
महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे.
Oct 21, 2014, 08:35 AM IST