remain

नागरिकांनो, आता उरलेत केवळ ३१ दिवस...

बँकेचं खातं सुरू ठेवायचं असेल तर बातमी तुमच्या कामाची... खुश है जमाना आज पहिली तारीख है... आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.

Dec 1, 2017, 07:57 PM IST

...म्हणून न्यायालयानं दिले 'त्या' वाघिणीला ठार करण्याचे आदेश!

 नागपूर जिल्ह्यातल्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवलेत. या वाघिणीने आजवर अनेक जीव घेतले आणि अनेकांना जखमी केल्याचा दावा करत वन विभागाने तिला ठार मारण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात वन्य जीव प्रेमिंनी दाद मागितली होती. पण आता न्यायालयानं वाघिणीला ठार मारण्यावर शिक्कामोर्तब केलंय.  

Oct 12, 2017, 08:06 PM IST

युरोपियन युनियनचा विरोध , निवडणुकीत रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना

इंग्लंडमध्ये मतमोजणी सुरु झाले आहे. रिमेन आणि लिव्ह कॅम्पमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. युरोपियन युनियनमध्ये रहायचे की, बाहेर पडायचे यासाठी हे मतदान झाले. 

Jun 24, 2016, 08:05 AM IST

हेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!

जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो. 

Apr 20, 2016, 10:30 AM IST

दहशतवादी अफजल गुरू, मकबूल भटच्या अस्थिंसाठी काश्मीर बंद

संसदेवरी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरूसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलंय. 

Feb 9, 2016, 01:32 PM IST