reliance 4g

बहुचर्चित रिलायन्स जिओच्या फोरजी फोनचा स्फोट

हा फोन रिलायन्स जिओ 4 जी सारखाच अनेक प्रकारच्या इंटरनेट सेवेसाठी ग्राहकांना महत्वाचा वाटतो.

Oct 23, 2017, 08:14 PM IST

एअरटेलनंतर रिलायन्सचीही ४जी सेवा

एअरटेलने ४जी सेवा सुरु केल्यानंतर आता रिलायन्स जिओही आजपासून देशभरात ४जी सेवा सुरु करते. आज कंपनीतर्फे त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ४जी सेवा दिली जाणार आहे. कमर्शिेयल लाँच होईपर्यंत कर्मचाऱ्यांना ही सेवा मोफत दिली जाणार आहे. 

Dec 27, 2015, 12:22 PM IST