जेव्हा 15 वर्षांच्या रेखाला अभिनेत्यानं बळजबरी केलं Kiss
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा या सगळ्यांच्या मनावर आजही राज्य करतात. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या सगळ्यात जास्त हॉट अभिनेत्रीपैकी एक होत्या. त्यांचं खासगी आयुषय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. पण तुम्हाला माहितीये वयाच्या 15 व्या वर्षी रेखा यांच्यासोबत असं काही झालं की त्या आजपर्यंत विसरू शकल्या नाहीत.
Sep 22, 2023, 04:43 PM ISTरेखाला पाहून 'या' अभिनेत्रीही मोडायच्या कडाकडा बोटं; नेमकं कशामुळं बिनसलं?
Actress Rekha Controversies: जया बच्चन आणि रेखा यांच्यातील दुरावा, आणि त्याचे कारण हे संपुर्ण जगाला ठाऊक आहे. अमिताभ बच्चन यांच्याशी वाढलेली रेखा यांच्या जवळीक पत्नी म्हून जया बच्चन यांच्या डोळ्यात खूपणं हे साहजिकच परंतु फक्त जया बच्चनचं नाही तर 'या' अभिनेत्रींशीही रेखाचे वैर होते.
Jun 6, 2023, 03:53 PM ISTRekha In Kamasutra : रेखाने 'या' चित्रपटात शिकवले होते कामसूत्राचे धडे, देशात पहिल्यांदाच ठेवण्यात आला Ladies Special शो
25 Years Of Kamasutra-A Tale Of Love : रेखाच्या सर्वात बोल्ड आणि भारतातील धाडसी चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही या चित्रपटाची चर्चा होते. 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती.
Feb 6, 2023, 06:52 AM IST
VIDEO : जया बच्चन यांनी रेखाला घरी जेवायला बोलवलं अन् मग.., Amitabh आणि Rekha यांचं झालं Break Up
Amitabh Bachchan Rekha Love Story : बॉलिवूडमधील सर्वात फेमस लव्हस्टोरी म्हणजे बिग बी आणि रेखा यांची...आजही अनेकांना वाटतं की अमिताभ आणि रेखा यांचं लग्न व्हायला हवं होतं. पण अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं.
Jan 23, 2023, 12:14 PM ISTRekha Birthday: बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात होते'हे' अभिनेते
Rekha love affairs: बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात अजून कोण कोण होतं...
Oct 10, 2022, 10:33 AM ISTRekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण...
रेखा यांचे खाजगी आयुष्य कोणत्याही सुपरहिट चित्रपटापेक्षा कमी नाही.
Oct 6, 2022, 09:56 PM IST'इन आँखों की मस्ती के....'; रेखा यांच्या भाचीला पाहूनही नकळत तुम्ही हेच म्हणाल
पाहा ती सध्या काय करते...
Jul 7, 2022, 12:08 PM IST
रेखा यांना 5 मिनिटाहूनही जास्त वेळ अभिनेत्याकडून Kiss, कोणालाही दया आली नाही, पण...
हा प्रसंग लैंगिक शोषणाचाच एक प्रकार असल्याची चर्चा त्यानंतर झाली होती.
Feb 16, 2022, 12:48 PM ISTबिग बी नव्हे, या अभिनेत्यावर होतं रेखा यांचं जीवापाड प्रेम; पाहा, नात्यात का आला दुरावा?
असं काय झालं की त्या अनवाणी निघून गेल्या
Aug 19, 2021, 06:16 PM IST