register

शेतकरीही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करू शकतात का? जाणून घ्या सविस्तर

e shram card : ई-श्रम कार्डचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांना दिला जातो. यामध्ये रस्त्यावरील विक्रेते, घोडेस्वार, रिक्षा आणि हातगाडी चालक, न्हावी, धोबी, शिंपी, फळे-भाजीपाला आणि दूध विकणारे लोक यांचा समावेश आहे. याशिवाय घरे बांधकामातील कामगारांचाही समावेश आहे. 

Jan 31, 2022, 12:58 PM IST

किशोरवयीन मुलांचं लसीकरण सोमवारपासून, कसं कराल रजिस्ट्रेशन

लहान मुलांना घेण्यासाठीच्या लसीसाठी नोंदणी आजपासून सुरू होतेय. 

Jan 1, 2022, 10:56 AM IST

अरे बापरे! किर्तनकार शिवलीला पाटील यांना रिऍलिटी शोचा जोरदार फटका

बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच सांगितलं कारण 

Oct 12, 2021, 12:17 PM IST

आता पोस्ट ऑफिसमध्येच करू शकता पासपोर्टसाठी नोंदणी; जाणून घ्या सोपी प्रोसेस

 पासपोर्ट बनवण्याचा विचार करीत तर आता पासपोर्ट सेवा केंद्रात जाण्याची गरज नाही

Jul 26, 2021, 09:59 AM IST

तुमच्या Aadhaar Cardवर किती नंबर रजिस्टर आहेत? हे कसे पाहावे? माहित करुन घ्या

आधार कार्डवर नोंदणीकृत फोन नंबर तुम्ही विसरला आहात आणि तो कसा शोधायचा अशा विचार करत आहात?

Jul 7, 2021, 04:49 PM IST

Vaccine : कोरोना लसीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणीमुळे cowin app क्रॅश

कोरोना लसीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी

Apr 28, 2021, 09:04 PM IST

'त्या' जाहिरातीमुळे अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात

इंस्टाग्रामवर ही अक्षयला विरोध 

Jan 8, 2020, 10:20 AM IST

कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Sep 4, 2018, 11:33 PM IST

११ जणांच्या मृत्यूची 'स्क्रिप्ट' लिहिणारी वही समोर आली

दिल्लीतल्या बुराडीमध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांचा मृत्यू झाला.

Jul 4, 2018, 05:33 PM IST

बातमी तुमच्या कामाची : तुमचा मोबाईल चोरीला गेला तर इथं करा तक्रार...

यावर उपाय म्हणून भारत सरकारकडून एक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय.

May 22, 2018, 09:24 PM IST

सलमान खानविरोधात गुन्हा दाखल

बिग बॉसच्या सेटवर बिग बॉस मध्ये सहभागी झालेल्या जुबेर खान याला शिवीगाळ केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अभिनेता सलमान खान आणि कलर्स वहिनी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 9, 2017, 11:17 PM IST

पीएफसाठी कर्मचाऱ्यांचं नाव नोंदण्याचं आवाहन

भविष्य निर्वाह निधी विभागा अंतर्गत सध्या कामगार नोंदणी अभियान सुरू करण्यात आलंय. जे कामगार अजूनही भविष्य निर्वाह निधी योजनेपासून वंचित आहेत, अशा कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे, त्यात उद्योजकांनाही काही सूट देण्यात आली आहे. 

Jan 12, 2017, 10:00 PM IST

काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

खटाव-माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Nov 25, 2016, 10:37 PM IST