refinery

माझ्या काळातील चांगले प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या? उद्धव ठाकरे यांचं आव्हान

उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरावर वरवंटा का? असा सवाल उद्धव ठाकेर यांनी विचारल आहे. बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

May 6, 2023, 01:55 PM IST

6 मे रोजी बारसूत राजकीय राडा? बारसूच्या रणमैदानात ठाकरे-राणे आमनेसामने

Barsu Refinery : बारसू रिफायनरीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्याच्या दिवशीच महायुतीच्या वतीनं रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला जाणाराय. दोन्ही बाजूंनी जय्यत तयारी करण्यात आलीय.

May 4, 2023, 10:26 PM IST

शहा, रेड्डी, शर्मा... बारसूत कोणाची किती जमीन? सुषमा अंधारेंनी वाचून दाखवली जमीन मालकांची यादी

बारसू रिफायनरीचा वाद पेटला असतानाच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बारसूत कोणाच्या नावे किती जमीन आहे याची यादीच वाचून दाखवली आहे. यात आशिष देशमुखांचंही नाव आहे.

Apr 28, 2023, 09:41 PM IST

बारसू रिफायनरीला होणारा राजकीय विरोध मावळतोय? उद्धव ठाकरे, अजित पवारांची सावध भूमिका

रिफायनरीचा प्रकल्प चांगला असेल तर लाठ्या-काठ्या कशाला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे आहे. तर विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही मात्र पर्यावरणाचा ऱ्हास नको अशी सावध भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.

Apr 27, 2023, 04:20 PM IST