10 दिवसांत पोट आणि कंबरेची चरबी वितळवून टाकेल 'हे' कटर ड्रिंक
Fat Cutter Drink: झपाट्याने वजन कमी करण्यासाठी अनेकजण डाएटिंग आणि एक्सरसाइज करतात. पण एक कटर ड्रिंक पोटावरची चरबी विरघळून टाकेल.
Aug 20, 2024, 08:47 PM IST'या' आयुर्वेदिक टीप्स घटवतील तुमचं वजन; जीमला न जाताही व्हाल 'फॅट टू फीट'
आयुर्वेदानुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज 40 ते 50 मिनिटं योगासनं आणि इतर व्यायाम करणं आवश्यक आहे.
May 8, 2023, 10:07 PM ISTBelly Fat Loss: Lifestyle मधील 'हे' बदल नक्कीच कमी करणार तुमचं वजन
जाणून घेऊया बेली फॅट कमी करण्यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतात.
Jan 15, 2023, 06:16 PM ISTपाणी पिऊन कमी करू शकता तुमचं वाढतं वजन, अशी आहे योग्य पद्धत
तुम्हाला माहितीये का केवळ पाणी पिण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते.
Jun 4, 2022, 06:27 AM ISTवजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी करू शकता 'या' गोष्टीचं सेवन
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात.
Apr 26, 2022, 08:09 AM ISTWeight Loss करण्यासाठी अशापद्धतीने मॉर्निंग वॉक करणं फायद्याचं, जाणून घ्या माहिती
हे लक्षात घ्या की, कसं ही चालून वजन कमी होणार नाही. यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने चालणे गरजेचं आहे.
Mar 23, 2022, 04:01 PM ISTव्यायाम करूनही वजन कमी होत नाही? का?
आजच्या धकाधकीच्या जीवनात फिट राहणं फार गरजेचे आहे. खरंतर, ऑफिसचा वेळ जास्त असल्याने स्वत:ला निरोगी ठेवणे कठीण आहे.
Dec 1, 2019, 06:14 PM ISTवजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी
सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी प्यायल्याने त्याचे वजन कमी करण्यासाठी चांगले फायदे होतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. योग्य प्रमाणात त्याचं सेवन केल्याने शरीराला चांगला आकार मिळतो.
Jun 22, 2017, 05:31 PM ISTहसत राहा आणि वजन कमी करा!
वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. आता वजन वाढीची काळजी नको फक्त हसत राहा आणि वजन घटवा. आजही समाजात अशी भावना आहे की, जास्त प्रमाणात हसल्यानं वजन वाढतं. परंतु हे भाकीत सत्य आहे.
Nov 30, 2013, 08:11 PM IST