redmi smartphone

Redmi च्या फोनचा स्फोट होऊन 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कंपनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Redmi Smartphone: मोबाइलवर (Mobile) व्हिडीओ पाहत असताना स्फोट होऊन 8 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. हा मोबाइल रेडमी (Redmi) कंपनीचा असल्याचा दावा आहे. यानंतर कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Apr 27, 2023, 01:00 PM IST