redmi note 11 pro 5g is available in market from 15th march

बहुप्रतिक्षित Redmi Note 11 Pro+ 5G 15 मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध

बहुप्रतिक्षित Redmi Note 11 Pro+ 5G 15 मार्च रोजी प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे आणि आम्ही  खरेदी करण्याच्या या संधीची वाटच पाहत आहोत. बेस व्हेरिएंटसाठी फोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होईल

Mar 15, 2022, 10:18 PM IST