reached home

तिने स्वप्नात बॉयफ्रेंडला दुसरीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; त्याच्या घरी पोहचली तर धक्काच बसला

Girl Caught Cheater Boyfriend: रात्री गर्लफ्रेंडला स्वप्न पडले की तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत आहे. या स्वप्नानंतर तिची अस्वस्थता इतकी वाढली की ती रात्री प्रियकराच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने जे पाहिले ते धक्कादायक होतं.

Apr 4, 2022, 03:24 PM IST
Chandrapur Ajay Satovkar Reached Home Walking 800 Km In Lockdown PT2M7S

चंद्रपूर | तरुणाची पनवेल ते चंद्रपूर पायपीट

Chandrapur Ajay Satovkar Reached Home Walking 800 Km In Lockdown

Apr 18, 2020, 07:05 PM IST

अचानक घरी पोहोचलेल्या सैनिकाने तेव्हा पत्नीला पाहिलं आपत्तीजनक स्थितीत

गुजरातमधील भावनगरमध्ये पती-पत्नी एका फ्लॅटमध्ये राहत होते. एक दिवशी सरंक्षण दलात असणारा पती कामावरुन घरी आला आणि पाहिलं की घराचं दार आतून बंद आहे. त्याने बराच वेळ दार ठोकलं पण दार आतून उघडलं नाही. त्यानंतर त्याने त्याच्याकडे असलेल्या दुसऱ्य़ा किल्लीने दार उघडलं. 

Sep 11, 2016, 10:51 AM IST