rcb

जितबो रे! कोलकाताचा बंगळुरुवर 9 विकेट्सने शानदार विजय

 कोलकाताने (Kolkata) या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  

 

Sep 20, 2021, 10:51 PM IST

IPL | तालिबान्यांची आयपीएलबाबातची भूमिका ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल...

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याची रविवार 19 सप्टेंबरपासून शानदार सुरुवात झाली.

 

Sep 20, 2021, 08:31 PM IST

Virat Kohli | रनमशीन कोहलीचा 'विराट' कारनामा, आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

विराट (Virat Kohli) आयपीएलच्या (IPL) इतिहासात असा कारनामा करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला आहे.

Sep 20, 2021, 07:28 PM IST

Gautam Gambhir | कॅप्टन्सी सोडण्याच्या निर्णयावरुन गंभीरचा विराटवर निशाणा, म्हणाला....

विराट कोहली (Virat Kohli)  याच्या या निर्णयावरुन कोलकाताचा माजी कर्णधार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) विराटवर तोफ डागली आहे. 

 

Sep 20, 2021, 02:54 PM IST

IPL 2021 | RCBला मोठा धक्का, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

आरसीबीचा (Royals Challengers Banglore) स्टार ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडला आहे.

Aug 30, 2021, 03:27 PM IST

चेन्नईच्या दोन खेळाडूंची भांडणं, RCBच्या कर्णधाराची मध्यस्ती

दुखापतीमुळे महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर गेला नव्हता, ज्यामुळे विराट कोहलीला प्रथमच भारतीय संघाचा कर्णधारपद मिळालं होतं.

Jul 4, 2021, 11:15 PM IST

RCBच्या बॉलरनं काढली विराटची विकेट, भारत विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात किवी बॉलरचा ऐतिहासिक विक्रम

कोहलीला आऊट करणाऱ्या बॉलर्सवर संतापले नेटकरी, RCBचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्याची मागणी

Jun 21, 2021, 02:57 PM IST

RCBच्या खेळाडूनं कॅप्टन कूलच्या संघाकडून खेळण्याची व्यक्त केली इच्छा

धोनी सर्वांचाच लाडका, या बॉलरला RCB सोडून कॅप्टन कूलसोबत खेळायचंय

Jun 5, 2021, 01:37 PM IST

'तुम्ही काही पण खा! फक्त RCBला ट्रॉफी मिळवून द्या' किंग कोहलीकडे फॅन्सची अजब मागणी

विराट कोहली वीगन की व्हेजिटेरियन, सोशल मीडियावर रंगलेल्या वादानंतर फॅनकडून अजब मागणी

 

Jun 2, 2021, 11:36 AM IST

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या पर्वातील उर्वरित सामन्यांआधी मोठा झटका

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे.  

May 29, 2021, 02:53 PM IST

क्रिकेटमधल्या देवमाणसाला भेटण्यासाठी ग्लॅन मॅक्सवेलनं अर्धवट सोडली मुलाखत, व्हिडीओ

सचिन तेंडुलकरचे चाहते आणि त्याला मानणारे केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. विदेशातील खेळाडू त्याला भेटण्यासाठी खूप आतूर असतात हे या व्हिडीओमधून दिसून येत आहे.

May 24, 2021, 11:38 AM IST

AB de Villiers पुन्हा का खेळणार नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने? कोचचा मोठा खुलासा

एबी डिव्हिलियर्स टी 20 वर्ल्डकप का खेळू शकणार नाही? कोच बाउचरकडून खुलासा

May 20, 2021, 08:28 AM IST

'हा' क्रिकेटर भारतात 'या' वास्तूजवळ येऊन मैत्रीणीला बोलला, ''मै तुमसे शादी करना चाहता हूँ''

या प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला तुमचं लग्न लव्ह मॅरेज की अरेंज? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

May 14, 2021, 03:59 PM IST

कोहलीकडून मिळालेल्या गिफ्टला फ्रेम करणार, 'या' खेळाडूनं शेअर केला फोटो

RCB संघातील हा युवा खेळाडू विराट कोहलीकडून मिळालेलं हे खास गिफ्ट फ्रेम करून ठेवणार आहे.

May 14, 2021, 08:37 AM IST

IPL 2021: RCBकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात, विराट कोहलीनं सांगितला प्लॅन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने कोरोना काळात आपल्या जर्सीचा रंग बदलला आहे. यापुढचे सर्व सामने नव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळले जाणार आहेत. 

May 2, 2021, 07:11 PM IST