पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, पाहा कसं असणार
RBI 90th Anniversary : रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे विशेष नाणे जारी केलंय. या नाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते 40 ग्रॅम शुद्ध चांदीपासून बनवण्यात आलं आहे. त्याचबरोबर या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे.
Apr 1, 2024, 01:45 PM ISTRBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा
RBI MPS : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2004 साठी पहिले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याज दरवाढीसंदर्भात आरबीआयकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Apr 6, 2023, 11:17 AM ISTमहागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTPaytm ला दणका! पेटीएम संदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय
RBI Paytm news: आरबीआयने RBI पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडला (Paytm Payments Services Limited) पेमेंट एग्रीगेटर (payment aggregator) म्हणून काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे.
Nov 27, 2022, 03:11 PM ISTCurrency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...
Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.
Sep 24, 2022, 11:44 AM IST