raxaul

विवाहित महिला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत सापडली; त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्या मुलांसमोरच...

Lovers Caught And Beaten: गावामधील लोकांनी दिलेल्या वागणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल करुन घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण मिटवण्याचा पंचायतीचा प्रयत्न होता अशी माहितीही समोर आली आहे.

Jul 29, 2023, 09:29 AM IST

हॉस्पिटलमध्ये जखमींच्या कपाळावर लिहिलं 'भूकंप', चौकशी सुरू

निसर्गाचा मार सहन करणाऱ्या भूकंप पीडित जिथं चार दिवसांपासून भीतीचं वातावरण आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिथं बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांसोबत धक्कादायक वर्तणूक केलीय. 

Apr 29, 2015, 08:49 AM IST