Ravindra Waikar: खासदार रवींद्र वायकरांना हायकोर्टाचा समन्स
High Court Summons MP Ravindra Waikar
Jul 29, 2024, 05:40 PM ISTजोगेश्वरी भूखंड घोटाळा, प्रकरण नेमकं काय?
जोगेश्वरी भूखंड घोटाळा, प्रकरण नेमकं काय?
Jul 6, 2024, 08:45 PM ISTVIDEO | रवींद्र वायकर यांना क्लीन चीट; राऊत, वडेट्टीवार आणि देशपांडे काय म्हणाले पाहा?
Raut Wadettiwar Deshpande on Ravindra Waikar Clean Chit
Jul 6, 2024, 04:50 PM ISTVIDEO | शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वाईकरांना दिलासा
Ravindra Waikar got Cleancheet Reaction
Jul 6, 2024, 04:45 PM ISTरवींद्र वायकरांना क्लीन चीट मिळालेला जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय?
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला. कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. हा घोटाळा नक्की काय आहे?
Jul 6, 2024, 11:27 AM ISTआता केवळ दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी; वायकरांच्या क्लीन चीटवर काय म्हणाले राऊत?
Sanjay Raut Reaction: आता केवळ दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी असल्याचा टोला त्यांनी लगावला.
Jul 6, 2024, 10:27 AM ISTरवींद्र वायकरांना मोठा दिलासा! जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट
Ravindra Waikar Relief: जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे.
Jul 6, 2024, 07:58 AM ISTVIDEO | नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकरांनी घेतली शपथ
Ravindra waikar taking oath as mp in loksabha
Jun 25, 2024, 06:00 PM ISTरवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका
उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. मतमोजणीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Jun 21, 2024, 09:34 PM ISTरिटर्निंग ॲाफिसर वारंवार वॅाशरूमला का जात होत्या? मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालाबाबत ठाकरे गटाचे खळबळजनक आरोप
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकतर अमोल कीर्तिकरांना विजयी घोषित करा.. नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाने दिलाय.. त्यामुळे निकालाचा वाद आता कोर्टाच्या दारात पोहोचला आहे.
Jun 17, 2024, 09:11 PM ISTOTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक अधिकारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Jun 16, 2024, 05:30 PM IST'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप
Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 16, 2024, 05:20 PM IST'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल
Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.
Jun 16, 2024, 01:32 PM ISTकिर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'
CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.
Jun 6, 2024, 11:51 AM ISTकिरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 'हे' 5 जण महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यापैकी काही उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.
May 1, 2024, 06:02 PM IST