raveena tandon songs

रविना टंडनच्या तीन मुलींबद्दल तुम्हाला माहितीये का?

Raveena Tandon Three Daughters:  रविना टंडन आपल्या अभिनयासाठी आणि नृत्यासाठी ओळखली जाते. ती अद्यापही चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी तिची चर्चा मात्र अनेकदा होताना दिसते. तुम्हाला तिच्या तिन्ही मुलींबद्दल माहिती आहे का? 

Jun 4, 2023, 09:43 PM IST

काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...

Raveena Tandon Daughter Selfie: सध्या जमाना आहे तो म्हणजे फिटनेस फ्रिक (Fitness Freak) राहण्याचा. बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्याला चांगलेच फीट ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या पुढ्यातही ते त्यांच्याच वयाचे वाटतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या फोटोंनं (Bollywood Actress) चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का? 

May 21, 2023, 09:39 PM IST

Viral Photo: अमिताभ बच्चन यांच्या बाजूला बसलेल्या 'या' चिमुरडीला ओळखलं का? अक्षय कुमारसोबत जोडलं होतं नावं...

Viral Photo: अनेकदा बॉलीवूड सेलिब्रेटींचे फोटोज हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात तेव्हा आपल्यालाही पटकन काही बॉलीवूड (Bollywood Celebs Photos) सेलिब्रेटी हे लहान असताना कसे दिसायचे हेही ओळखता येताना नाकीनऊ येतात. सध्या असाच एक फोटो(Viral Childhood Photos of Celebs) व्हायरल होतो आहे. 

Apr 19, 2023, 07:00 PM IST

Raveena Tandon Rekha war : जेव्हा रवीनाने रेखाला अक्षयपासून दूर राहण्यासाठी बजावलं होतं...

Raveena Tandon Rekha War : दोघांमध्ये तिसरा कोणी आला तर ते नातं संपायला फार वेळ लागत नाही, सर्वकाही आलबेल सुरु असताना रेखाने एंट्री घेतली आणि तिथेच नात्याला पहिला तडा गेला 

Feb 9, 2023, 01:27 PM IST

Raveena Tandon : अक्षय कुमारशी तुटला साखरपुडा...; इतक्या वर्षांनंतर रवीनाला का आठवल्या त्या कटू आठवणी?

Raveena Tandon-Akshay Kumar : अक्षय कुमार आणि रवीना टंडन हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि साखरपुडाही केला होता. पण या दोघांचे लग्न होण्याच पूर्वीच त्याचे ब्रेकअप झाले. 

Feb 8, 2023, 12:50 PM IST

Raveena Tandon: 'मी अशी अभिनेत्री आहे जिने रेप सीन...', रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. त्यातच आता एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील बॉडीशेमिंगवरचा किस्सा शेअर केला आहे.

Feb 7, 2023, 12:45 PM IST

असं काय होतं ज्यामुळे डिंपलने Raveena Tandon च्या कानशिलात?

Raveena Tandon च्या आयुष्यातील ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का, डिंपलने रवीनाच्या कानशिलात लगावताच...

 

Oct 26, 2022, 09:26 AM IST